शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला परवानगी, केंद्राचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:05 IST

या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे.

नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक हे संयुक्तरीत्या विकसित असलेल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचे तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी भारत बायोटेक कंपनीने केंद्र सरकारकडे २ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. 

 या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. अ‍ॅस्ट्राझेनिसा लसीच्या भारतातील  चाचण्यांचा दुसरा व तिसरा टप्पा सिरमच्या सहकार्याने पार पडत आहे. 

आयव्हरमेक्टिन न देण्याचा निर्णयपोटातील जंतांचा नाश करण्यासाठी देण्यात येणारे आयव्हरमेक्टिन या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारांत समावेश न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

रशियाच्या लसीचे प्रयोग 100 रशियाने बनविलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना लसीच्या भारतातील मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात १०० स्वयंसेवकांवर प्रयोग केले जाणार आहेत. भारतातील चाचण्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने होत आहे. 

करणार अँटीबॉडीज विकसितकोरोना विषाणूला निष्प्रभ करणाऱ्या अँटीबॉडीज विकसित करण्यासाठी इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सिन इनिशिएटिव्ह (आयएव्हीआय) ही स्वयंसेवी संस्था व सिरम इन्स्टिट्यूटने मर्क या अमेरिकी औषध कंपनीशी करार केला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने ही घोषणा केली. आयएव्हीआय व स्क्रिप्स रिसर्च या संस्थांनी अँटीबॉडीजचा शोध लावला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याmedicineऔषधंdocterडॉक्टरCentral Governmentकेंद्र सरकार