शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वायुदलात लवकरच महिला युद्धतुकडी!

By admin | Updated: August 20, 2014 02:40 IST

भारतीय वायुदलात आता पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून महिला वैमानिकही युद्धमोहिमांमध्ये भाग घेऊ शकतील, असे स्पष्ट संकेत आहेत़ वा

नवी दिल्ली : भारतीय वायुदलात आता पुरुष वैमानिकांच्या खांद्याला खांदा लावून महिला वैमानिकही युद्धमोहिमांमध्ये भाग घेऊ शकतील, असे स्पष्ट संकेत आहेत़ वायूदलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी हे संकेत दिले आहेत़ येत्या काळात, याबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे ते म्हणाल़े
एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत राहा बोलत होत़े शॉर्ट सव्र्हिस कमिशन ऑफिसर्स म्हणून युद्धाशिवाय वायुदलाच्या प्रत्येक शाखेत महिलांना प्रवेश आह़े येत्या वर्षात युद्धतुकडीतही महिला वैमानिकांचा समावेश होण्याची शक्यता आह़े यादृष्टीने भविष्य उज्‍जवल आहे, असे ते म्हणाल़े अर्थात संरक्षण मंत्रलयासह अन्य काही प्रक्रियात्मक मंजुरी शिल्लक असल्याने हा निर्णय अंमलात येण्यास काही काळ लागू शकतो. असे असले तरी याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे व तो लवकरच औपचारिकपणो जाहीर होईल याचे वायुदल प्रमुखांचे वक्तव्य हे स्पष्ट द्योतक मानले जात आहे. सध्या तिन्ही सेनादलांमध्ये महिलांना अधिकारी म्हणून प्रवेश दिला जात असला तरी सीमेवर जेथे शत्रूच्या हल्ल्यात थेट सामोरे जावे लागण्याची शक्यता असते अशा सक्रिय लढाऊ कामांत त्यांना सहभागी होऊ दिले जात नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)