शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

जोड बातमी ३ - म्हापशात नवीन प्रकल्प

By admin | Updated: May 5, 2015 01:20 IST

चौकट

चौकट
म्हणे पंचवीस वर्षांचे व्हिजन....
म्हापसा हे वाढत बाळ आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर येतोच. त्यासाठी तोंडगा काढण्यासाठी पे-पार्किर्ं गची सुविधा करण्यात येणार आहे. हे पे-पार्किर्ं ग पंचव्वीस वर्षांचा व्हिजन डोळ्यासमोर ठेवून उभारण्यात येत असल्याते बोलले जात आहे. मात्र, रस्ता व गटार्‍यांचे बांधकाम हे योग्य पध्दतीने व भविष्याची संकल्पना मनात बाळगून जनतेच्या हितासाठी केल्यास जास्त फायदा होईल.

प्रतिक्रिया
म्हापसा शहराचे होणार कायापालट
म्हापसा शहरात पहिल्यांदाच मोठी विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. यात तिळमात्र ही शंका नाही. नगरपालिकेतील अभियंते, अकाऊंटण्ट व बाकीचे कर्मचार्‍यांच्या सांघिक कामगिरी करत आहेत. त्याचाच फायदा शहराला मिळत आहे. याचा प्रत्यय म्हापसावाशियांना पुढील वर्षांत पाहायला मिळणार. या विकास कामांची अंमलबजावणीसाठी पालिकामंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी मौलाचा वाटा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
- रूपा भक्ता (म्हापसा नगरपालिका नगराध्यक्ष)


त्रास होणार नसल्याची खात्री...
पावसाळ्यात कदंब स्थानकवरील पायलट थांब्यावर पाणी तंुबण्याचा प्रकार सर्रास घडतो. हे नित्याचेच बनले आहे. मात्र, या परिसराचे नूतनीकरण करून चांगल्या पध्दतीने हॉटमिक्स करण्यात आला आहे. तसेच गटार्‍याची दुरूस्ती केल्याने पाणी रस्त्यावर साचून राहणार नाही. त्याची दखल घेण्यात आली आहे. याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- समीर कळंगुटकर ( पायलट)