शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी आघाडी लवकरच अस्तित्वात येणार अभय चौटालांचा दावा : जनतेला पर्याय हवा

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

चंदीगड : भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे. तिसर्‍या आघाडीचा पर्याय मजबूत ठरू शकतो, असा दावा इंडियन नॅशनल लोकदलाच्या(रालोद) राजकीय व्यवहार समितीचे सदस्य तथा हरियाणातील ऐलनाबादचे आमदार अभयसिंग चौटाला यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत लवकरच तिसरी आघाडी स्थापन होईल. तिसर्‍या आघाडीला मूर्त रूप देण्याची प्रक्रिया सुरू होताच या आघाडीत सहभागी होणारा रालोद हा पहिला पक्ष असेल, असेही ते म्हणाले.

चंदीगड : भाजपच्या घोडदौडीला लगाम लावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसेतर पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांंना वेग दिला जात आहे. तिसर्‍या आघाडीचा पर्याय मजबूत ठरू शकतो, असा दावा इंडियन नॅशनल लोकदलाच्या(रालोद) राजकीय व्यवहार समितीचे सदस्य तथा हरियाणातील ऐलनाबादचे आमदार अभयसिंग चौटाला यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत लवकरच तिसरी आघाडी स्थापन होईल. तिसर्‍या आघाडीला मूर्त रूप देण्याची प्रक्रिया सुरू होताच या आघाडीत सहभागी होणारा रालोद हा पहिला पक्ष असेल, असेही ते म्हणाले.
लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, शरद यादव आणि मुलायमसिंगसारखे नेते तसेच अनेक राजकीय पक्ष आणि पूर्वाश्रमीच्या जनता दल परिवारातील सर्व घटकांचा त्यात समावेश असेल. बीजू जनता दलासह आणखी तीन पक्षही सहभागी होऊ शकतात.
------------------------
जनता माफ करणार नाही
जनतेला भाजप आणि काँग्रेसच्या सरकारांचा वीट आला असून तिसरी आघाडी स्थापन न झाल्यास जनता आम्हाला माफ करणार नाही. लोकांना तिसरा पर्याय हवा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तिसर्‍या आघाडीत नेतृत्वाच्या मुद्यावर मतभेद असल्याचा त्यांनी इन्कार केला. सर्व एकत्र बसून नेतृत्वाबाबत विचार करतील, असे ते म्हणाले.