शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:05 IST

Madhya Pradesh News: फोन करून सर्वसामान्यांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता बड्या सरकारी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

फोन करून सर्वसामान्यांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता बड्या सरकारी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंगरौली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गौरव बैनल यांना मुख्य सचिवांच्या नावाने बनावट कॉल करून जिल्हा खनिज प्रतिष्ठानाच्या फंडाशी संबंधित काम करण्याचे  आदेश देणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की,  सिंगरौलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय फोनवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता, त्या फोनवरील व्यक्तीने आपण मुख्य सचिव असल्याचं सांगून डीएमएफशी संबंधित काम करण्याचे आदेश दिले होते, अशी तक्रार २५ ऑक्टोबर रोजी कलेक्ट्रेट कार्यालयातून आली होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी गौरव बैनल यांना या फोनवर संशय आला. त्यांनी सापळा रचून अगदी हुशारीने आरोपींना सिंगरौली येथे बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी आयोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. पकडण्यात आलेल्या आरोपींची ओळख भोपाळ येथील सचिन मिश्रा, त्याचे वडील व्हीपी मिश्रा आमि सिंगरौली येथील सचिंद्र तिवारी अशी पटली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake call to Collector as Chief Secretary; three arrested.

Web Summary : Three arrested in Singrauli for impersonating the Chief Secretary and issuing orders to the District Collector regarding district mineral foundation funds. The Collector suspected the call and set a trap.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशfraudधोकेबाजी