शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नवशिक्या चालकाने शंभरच्या स्पीडने कार चालवली; ६ जण गंभीर, अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:31 IST

नवशिका चालकाने शंभरच्या स्पीडने कार चालवली. यावेळी अचानक त्याचा ताबा सुटला. या घटनेत ६ विद्यार्थ्यांना चिरडले.

उत्तर प्रदेशमध्ये एका नवशिका चालकाने शंभरच्या स्पीडने कार चालवली. जास्तीच्या स्पीडमुळे त्याचा ताबा सुटला, यामुळे सर्व विद्यार्थी गंभीर जखमी झाले. रस्त्यावर रक्ताने माखलेल्या विद्यार्थिनींना पाहून गोंधळ उडाला. या मुलींची संख्या जास्त आहे. या मुली शिर्डी साई शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. दोन विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे. 

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग; निकालापूर्वी अरविंद केजरीवालांच्या घरी ACB चे पथक दाखल

सिव्हिल लाईन्स पोलीस ठाणे  हद्दीतील रामगंगा विहारमध्ये ही घटना घडली. लोकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी विद्यार्थ्यांना विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा पाठलाग करुन त्याने कारची धडकी दिली. गाडीत पाच तरुण बसले होते. गाडी थांबताच चार तरुण पळून गेल्याचा दावा त्यांनी केला. 

हा अपघात दुपारी १२ वाजताच्या सुमारास रामगंगा विहारमधील गोल्डन गेट आणि आनंदम सिटी हाऊसिंग सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, हाय स्ट्रीटच्या अगदी आधी घडला. बलेनो कारमध्ये ५ तरुण बसले होते. शगुन नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.  लक्ष्या परेजा, दिव्यंशु, उदय, कौशिक यश सिरोही तरुणही तिथे होते जे पळून गेले आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. 

पालकांनी सांगितले की, आज विद्यार्थ्यांचा शाळेचा शेवटचा दिवस होता. शाळेतून बोर्ड परीक्षेचे ओळखपत्र मिळाल्यानंतर, मुली हाय स्ट्रीटवर पोहोचल्या. मुली गोल्डन गेट रोडवरील आनंदम सिटीसमोरील रस्त्यावरून चालत होत्या. दरम्यान, पाच तरुण त्यांच्या मागे येऊ लागले. हे पाहून विद्यार्थी तेथून निघून जाऊ लागल्या होत्या. यावेळी या तरुणांनी कार स्पीडने चालवली आणि विद्यार्थ्यांच्या दिशेने घेऊन आले. हा अपघात नाही, त्या तरुणांनी जाणून बुजून कार अंगावर चढवली आहे. त्या तरुणाने हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश