नागालँडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे ८ जवान शहीद

By Admin | Updated: May 4, 2015 10:50 IST2015-05-04T10:20:17+5:302015-05-04T10:50:42+5:30

नागालँडमध्ये रविवारी माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे आठ जवान शहीद झाले.

8 soldiers of Assam Rifles martyred in Maoist attack in Nagaland | नागालँडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे ८ जवान शहीद

नागालँडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे ८ जवान शहीद

ऑनलाइन लोकमत

दिमापूर, दि. ४ - नागालँडमध्ये रविवारी माओवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे आठ जवान शहीद झाले असून सहाजण जखमी झाले आहेत. 
 माओवाद्यांनी सापळा लावून जवान ज्या ठिकाणी गस्तीवर होते, तेथे स्फोट घडवून आणला. नागालँडच्या मोन जिल्ह्यातील चांगलांग सू भागामध्ये दुपारच्या सुमारास हा स्फोट घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्लयानंतर जवांनानी प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारात एका माओवादी ठार झाला आहे.

Web Title: 8 soldiers of Assam Rifles martyred in Maoist attack in Nagaland