शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

५२५ गावांत जलयुक्त िशवार अिभयान

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

टंचाईवर कायमस्वरूपी मात : पाण्याच्या उपलब्धतेवर भर

टंचाईवर कायमस्वरूपी मात : पाण्याच्या उपलब्धतेवर भर
नागपूर : पावसाची अिनयिमतता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश पिरिस्थती िनमार्ण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर पिरणाम होतो. सोबतच िपण्याच्या पाण्याची समस्या िनमार्ण होते. यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी ग्रामिवकास व जलसंधारण िवभागामाफर्त िजल्ह्यातील ५२५ गावांत जलयुक्त िशवार अिभयान राबिवण्यात येणार आहे.
२०१४ मध्ये पजर्न्यमानात २० टक्के पेक्षा जास्त घट असलेले राज्यात १८४ तालुके आहेत. भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या ७२ आहे. २ ते ३ मीटर पेक्षा जास्त घट झालेले ११६ तर १ ते २ मीटर पेक्षा जास्त घट झालेले १९० तालुके आहेत. म्हणजेच भूगभार्तील पाणी पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या १८८ इतकी आहे.
राज्यातील २२ िजल्ह्यातील १९०५९ गावांत टंचाईसदृश पिरिस्थती जाहीर केलेली आहे. २०१२-१३ या वषार्त टंचाई पिरिस्थतीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पुणे िवभागातील पाच िजल्ह्यात जलयुक्त गाव अिभयान राबिवण्यात आले होते. यात िविवध योजना राबवून पाणी अडिवण्यासाठी व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता.
यात पाणलोटाची कामे, िसमेंट साखळी नाला बांधकाम, जुने अिस्तत्वातील िसमेंट नालाबांध, जलस्रोतातील गाळ काढणे, िवहीर पुनभर्रण, उपलब्ध पाण्याचा कायर्क्षमतेने वापर आदी बाबींवर भर देण्यात आला होता. यामुळे टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मदत झाली. या कायर्क्र माची फलश्रुती िवचारात घेता राज्यभरात जलयुक्त िशवार अिभयान राबिवण्याचा शासन पातळीवर िनणर्य घेण्यात आला आहे. यात नागपूर िजल्ह्यात ५२५ गावांची िनवड करण्यात आली आहे.(प्रितिनधी)
चौकट...
अिभयानाचा उद्देश
पावसाचे पाणी गावातच अडिवणे
भूगभार्तील पाणी पातळीत वाढ करणे
िसंचन क्षेत्रात वाढ
बंद पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन
िवकेंिद्रत पाणीसाठ्यांची िनिमर्ती
जलस्रोत िनमार्ण करणे
वृक्ष लागवड करणे
पाणी वापराबाबत जनजागृती
योजनात लोकसहभाग वाढिवणे
चौकट..
सवार्ंसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ करण्यासाठी पिहल्या टप्प्यात िजल्ह्यातील ५२५ गावांत जलयुक्त िशवार अिभयान राबिवण्यात येणार आहे. यासाठी जनजागृती सोबतच लोकसहभाग वाढण्यासाठी प्रयत्नशील मािहती िजल्हा पिरषदेच्या पंचायत िवभागाचे उपमुख्य कायर्कारी अिधकारी वासुदेव भांडारकर यांनी िदली.