शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्ष पूर्ण झाली म्हणून अखिलेश सरकारने आणले समाजवादी परफ्युम

By admin | Updated: March 17, 2016 09:26 IST

उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारला चारवर्षपूर्ण झाली म्हणून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी सुंगध नावाचे अत्तर लाँच केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. १७ - उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारला चारवर्षपूर्ण झाली म्हणून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी सुगंध नावाचे अत्तर लाँच केले आहे. या समाजवादी सुगंधमध्ये आग्रा, लखनऊ, बनारस आणि कनौज या शहरांचा सुंगध आहे असे अखिलेश यादव यांनी सांगितले. 
 
आपण समजादवादी रुग्णवाहिका, समाजवादी लॅपटॉपचेही वाटप केले आहे. उत्तरप्रदेशातील नद्यादेखील समाजवादी आहेत कारण त्या त्यांचे कार्य करताना कोणताही भेदभाव करत नाहीत. समाजवादी सुंगध देखील लोकांमधील भेदभाव दूर करेल असे त्यांनी सांगितले. ही सुवासिक अत्तरे फक्त राज्यातील मंत्री आणि नोकरशहांसाठी उपलब्ध असतील. 
 
समाजवादी पक्षाने अशी विचित्र कल्पना लढवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी समाजवादी पक्षाने अमेरिकन संगीतकार बिली जोएलच्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेटेड झालेल्या “We didn’t Start the Fire” या गाण्याचे अधिकार विकत घेतले होते आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारामध्ये या गाण्याचा वापर केला होता.