शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशासाठी ३० लाखांची फसवणूक

By admin | Updated: September 30, 2015 02:17 IST

विखे फाउंडेशनच्या येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देण्याचे आमिष दाखवून एकाची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

अहमदनगर : विखे फाउंडेशनच्या येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशदेण्याचे आमिष दाखवून एकाची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बनावट प्रवेशपत्र बनवल्याचाही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सौरभ सिन्हा आणि मार्तंडे (पूर्ण नाव नाही़) यांनी बनावट प्रवेशपत्र तयार केले. ते दाखवून मुलाचा प्रवेश निश्चित झाल्याचे दोघांनी योगेश चंद्रहनुमान प्रसाद सैनी (५०, वैद्यकीय व्यावसायिक, रा. टोडापूर वार्ड, गुडगाव, हरियाणा) यांना सांगितले. प्रवेशपत्र घेण्यासाठी सैनी यांना महाविद्यालयाच्या परिसरात बोलावले व त्यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतले. मात्र सैनी महाविद्यालयात गेल्यानंतर प्रवेशपत्र बनावट असून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सैनी यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)--------------तोच ‘सौरभ’आॅगस्टमध्ये लोणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एकाची फसवणूक झाली होती. त्यातही आरोपीचे नाव ‘सौरभ’ असेच होते. त्यावरून वैद्यकीय महाविद्यालयाचे बनावट प्रवेशपत्र तयार करून पालकांना लुटणारी परप्रांतीय टोळीच कार्यरत असल्याची शक्यता आहे. मात्र फिर्यादीसह आरोपीही परप्रांतीय असल्याने गुन्ह्याचा तपास वेगाने होताना दिसत नाही.