शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

२८... गुन्हे

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
नागपूर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी एमआयडीसी परिसरात शनिवारी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली.
मनोज अभिमान चांदणे (२८, रा. गोरेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज एमएच-४०/एएन-१३३० क्रमांकाच्या मोटरसायकलने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने मनोजचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
विष प्राशन करून आत्महत्या
नागपूर : तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढालगाव (खैरी) येथे रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
किशोर धनराज ताजने (२१, रा. ढालगाव खैरी, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. किशोरने रविवारी रात्री विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच घरच्या मंडळींनी त्याला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी केळवद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***