शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

२७... सारांश

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा

जि.प. शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा
पारशिवनी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वेधच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते. यात दोन्ही गटात एकूण ३८९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धसाठी इयत्ता तिसरी ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी असे दोन गट तयार केले होते.
***
ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बंद करा
रामटेक : तालुक्यातील कांद्री शिवारात आरटीओचा चेकपोस्ट तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाहनचालक नाका चुकविण्यासाठी आडमार्गाचा सर्रास वापर करतात.त्यामुळे रस्ते खराब झाल्याने ही वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे.
***
भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
काटोल : भाजपच्या काटोल तालुका शाखेच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यात भाजपचे शहर अध्यक्ष ॲड. दीपक केणे, प्रा. धनंजय झलके, संजय कावळे, प्रकाश सवाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
***
वाडी येथे नेत्रतपासणी शिबिर
वाडी : स्थानिक नवनीतनगरात नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी आ. समीर मेघे, माजी आ. विजय घोडमारे, सतीश जिंदल, पुरुषोत्तम रागीट, सुरेशा रिनके, नरेश चरडे, प्रेम झाडे, आनंद कदम सुजित नितनवरे, अक्षय कुणावर उपस्थित होते.
***
नांदागेामुख येथे धार्मिक कार्यक्रम
सावनेर : तालुक्यातील नांदागोमुख येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तथा महादेवाच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***