शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’च्या नफेखोरीविरोधी प्राधिकरणास २ वर्षांची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 01:37 IST

जीएसटी परिषदेचा निर्णय; १० टक्क्यांपर्यंत दंडाची तरतूद

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने नफेखोरीविरोधी प्राधिकरणास दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून, जीएसटी लागू झाल्यानंतर कमी झालेल्या कराचा लाभ ग्राहकांना न दिल्यास १० टक्क्यांपर्यंत दंडाच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. जीएसटी परिषदेच्या ३५ व्या परिषदेत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. महसूल सचिव ए. बी. पांडेय यांनी बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जीएसटी नेटवर्कवर नोंदणीसाठी व्यवसायांना आधारचा वापर करण्याची परवानगी देण्याचा विचार केला जात आहे.जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी दोन महिन्यांची म्हणजेच ३० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एका अर्जाचे नवे जीएसटी विवरणपत्र भरणे १ जानेवारी २०२० पासून सुरू होईल. केंद्रीय मंत्र्याच्या नेतृत्वाखालील तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने मल्टिप्लेक्समध्ये इलेक्ट्रानिक्स इन्व्हॉईस व्यवस्था आणि ई-तिकीट व्यवस्थेला मंजुरी दिली. पांडे यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करणे आणि इलेक्ट्रिक चार्जवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करणे हे प्रस्ताव निर्धारण समितीकडे (फिटमेंट कमिटी) पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्राधिकरणाने आतापर्यंत दिले ६५ आदेशराष्ट्रीय नफेखोरीविरोधी प्राधिकरणाला (एनएए) ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर प्राधिकरणाची दोन वर्षांसाठी स्थापना करण्यास सरकारने मंजुरी दिली होती. जीएसटीमुळे करात झालेल्या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली होती. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी बी. एन. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एनएएची स्थापना झाली. या संस्थेने आतापर्यंत ६७ आदेश दिले आहेत.

टॅग्स :GSTजीएसटीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन