शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

१५... नांद... प्रमाणपत्र

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

(फोटो)

(फोटो)
सावर्जिनक िवहीर दाखिवली खासगी
नांद येथील प्रकार : सरपंचाने िदले प्रमाणपत्र
राम वाघमारे ० नांद
गावातील सावर्जिनक िविहरीला खासगी मालमत्ता दाखवून त्यासंदभार्त नांद गट ग्रामपंचायतच्या सरपंचाने रीतसर प्रमाणपत्र बहाल केले. सदर प्रकार उघडकीस येताच नांद येथे खळबळ उडाली आहे.
नांद येथील भूमापन क्रमांक - ६८३ मध्ये सावर्जिनक िवहीर आहे. कालांतराने या िविहरीची मालकी स्थािनक ग्रामपंचायत प्रशासनाकडे आली. त्यामुळे या िविहरीच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही या ग्रामपंचायत प्रशासनाकडे ओघाने आली. स्थािनक नागिरक या िविहरीतील पाणी िनयिमत वापरायचे. िशवाय, ही िवहीर रोडच्या कडेला असल्याने कुणाला कसलाही त्रास नव्हता. सदर िवहीर रस्त्याच्या पातळीला असल्याने धोका उद्भवण्याची शक्यता होती. मात्र, नागिरकांनी त्या िविहरीच्या तोंडावर मोठमोठे लाकूड ठेवल्याने धोका होण्याची शक्यताही मावळली.
दरम्यान, या िविहरीलगत घर असलेल्या ग्रामस्थाने त्याच्या घराच्या बांधकामाला नव्याने सुरुवात केली. सदर बांधकाम हे अवैधरीत्या करण्यात येत असल्याचा आरोप गावातील काही जाणकार ग्रामस्थांनी केला. यासंदभार्त या िविहरीवरून िनयिमत पाणी भरणार्‍या नागिरकांनी स्थािनक ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रारही केली.
सदर िविहरीला िनमार्ण झालेला अडथळा दूर करण्यासाठी तसेच ग्रामस्थांना या िविहरीचे योग्यरीत्या पाणी भरता यावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने २५ माचर् १९९८ रोजी घेण्यात आलेल्या सभेत चचार् करण्यात आली. त्या सभेत या िविहरीच्या संदभार्त ठराव पािरत केला होता. त्यावेळी िवद्यमान सरपंच भारती भैसारे या ग्रामपंचायत सदस्यपदी कायर्रत होत्या.
या प्रकरणावर ग्रामपंचायत प्रशासनाने तोडगा न काढल्याने सदर प्रकरण न्यायालयात गेले असून, सध्या ते न्यायप्रिवष्ट आहे. ही सावर्जिनक िवहीर ग्रामपंचायतच्या मालकीची असल्याचा आखीव पित्रकेत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. असे असताना ग्रामपंचायत प्रशासनाने सदर िवहीर ही कृष्णाबाई शािलग्राम पोहनकर यांच्या मालकीच्या भूमापन क्रमांक ६८९ व ६९० मध्ये असून, ती त्यांच्या मालकीची असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत प्रशासनाने बहाल केले. यासंदभार्त स्थािनक नागिरकांनी िजल्हा पिरषदेचे मुख्य कायर्पालन अिधकारी िशवाजी जोंधळे यांच्याकडे तक्रार केली आहे.
सदर प्रमाणपत्र देताना त्यावर कुणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. यासंदभार्त ग्रामपंचायतच्या मािसक सभेत ठराव पािरत करण्यात आला नाही, अशी मािहती सूत्रांनी िदली.