शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

१२२ आजी-माजी खासदार, आमदारांविरोधात आर्थिक घोटाळ्याची प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 06:32 IST

सर्वोच्च न्यायालयाने माग‍ितली यादी

नवी दिल्ली : देशभरात तब्बल १२२ आजी-माजी आमदार आणि खासदारांविरोधात आर्थ‍िक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल असून त्या प्रकरणी तपास सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली. या नावांमध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांमधील अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे काही आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक राज्यांमधील मंत्र्यांचाही समावेश आहे. ही प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आंध्र प्रदेशचे वाय.एस जगन मोहन रेड्डी यांच्या नावांचा या यादीत समावेश आहे. तर भाजपचे बी.एस. येडीयुरप्पा, काँग्रेसचे अशोक चव्हाण, भूपेंद्र हुडा, स्व. वीरभद्रसिंग, दिगंबर कामत, ओकराम इबोबी सिंग, नबाम तुकी यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, जेडीएसचे गेगोंग अपांग, आयएनएलडीचे ओ.पी चौटाला व एनसीपीचे चर्च‍िल आलेमाओ या माजी मुख्यमंत्र्यांविरुद्धही आर्थ‍िक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. काही प्रमुख विद्यमान मंत्री आण‍ि आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, काँग्रेसचे डी.के. शिवकुमार, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसचे मदन मित्रा, सुब्रता मुखर्जी, शोभन चॅटर्जी आणि श्यामपद मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीची सुरुवात ए.राजा, के. कनिमोळी यांच्यापासून होते. दोघांविरोधात २०१० मध्ये 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल होते. मात्र, त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय