शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ात ११५ पाणीपुुरवठा योजना

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

जिल्हा परिषद : टंचाई दूर होण्याला मदत

जिल्हा परिषद : टंचाई दूर होण्याला मदत
नागपूर -ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा कृ ती आखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल २०१५ पर्यंत जिल्ह्यातील ११५ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण केली जाणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत हा कार्यक्र म राबविला जात आहे. हा मागणी आधारित कार्यक्रम आहे. ज्या गावात पाणीटंचाई आहे, तसेच जी ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल करून देखभाल व दुरुस्तीसाठी सक्षम आहे, अशाच गावांची प्राधान्याने या योजनेसाठी निवड केली जाते.
२०१२-१३ या वर्षात १०१ तर २०१३-१४ या वर्षात ८५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली. वित्त वर्षात ११५ योजनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील ४७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ६१ योजना प्रगतीपथावर आहे. ७ योजनांची कामे तांत्रिक वा अन्य कारणामुळे रखडलेली आहेत. यातील चार योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आहेत. निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना या योजनेसाठी शासनाकडून तीन टप्प्यात निधी दिला जाणार आहे.(प्रतिनिधी)
चौकट
बाधित गावांना प्राधान्य
या योजनेसाठी निधी उपलब्ध आहे. गुणवत्ता बाधित गावांना प्राधान्य देऊ न शुध्द पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. एप्रिल २०१५ पर्यत उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांनी दिली.