शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

०२... सारांश

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

धमार्पुरी येथे ग्रामस्वच्छता अिभयान

धमार्पुरी येथे ग्रामस्वच्छता अिभयान
धमार्पुरी : परमात्मा एक सेवक मंडळाच्यावतीने धमार्पुरी येथे शुक्रवारी ग्रामस्वच्छता अिभयान राबिवण्यात आले. शिनवारी (िद. ३) सकाळी पूजन व हवनकायर् पार पडणार असून, दुपारी २ वाजता चचार् बैठक व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सदर कायर्क्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
***
मौद्यात श्री साईबाबांची पालखी िमरवणूक
मौदा : नववषार्िनिमत्त गुरुवारी मौदा शहरात श्री साईबाबांची पालखी िमरवणूक काढण्यात आली. यात साईबाबांची प्रितमा सजवलेल्या घोड्यावर ठेवण्यात आली होती. िमरवणुकीत साईभक्तांसह नागिरक व व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर तरुणांनी ताल धरला होता.
***
तारसा येथे पोषण सुधार कायर्क्रम
तारसा : स्थािनक अंगणवाडीमध्ये एकाित्मक बालिवकास सेवा योजना बळकटीकरण व पोषण सुधार कायर्क्रमांतगर्त कायर्क्रमाचे आयोजन केले होते. यात मातांनी स्वत:ची व काळाजी काळजी घेणे, आहार यासह अन्य बाबींवर मागर्दशर्न करण्यात आले. यावेळी िप्रयंका जाधव, लक्ष्मी वेणपल्ली, उषा मानकर, वच्छला िगरडकर उपिस्थत होत्या.
***