शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक एड‌्स निर्मूलन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 23:59 IST

ओझर : येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे होते.

ठळक मुद्देपालक व समाजाला जनजागृती करण्याचे आवाहन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केले.

याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब ढेपले यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त मार्गदर्शन करताना या आजारावर जगात कोणतेही औषध उपलब्ध नाही, प्रतिबंध हाच उपाय असून, समाजातल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या व्यक्तींपर्यंत याची माहिती पुरविण्याचे काम आपणा सर्वांचे आहे असे मनोगतात व्यक्त केले.मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे यांनी, नववी व दहावी या वर्गांसाठी एड‌्स हा नवीन विषय शासनाने समाविष्ट केला असून, त्याविषयी पालक व समाजाला जनजागृती करण्याचे आवाहन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केले.याप्रसंगी उपमुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, पर्यवेक्षक शांताराम गायकवाड, नंदकुमार न्याहारकर, भागवत गवळी, सुरेश शेटे, राजेंद्र शिंदे, विवेक सोनगडकर, रावसाहेब शेलार, बाळासाहेब मोरे, आत्माराम शिंदे, रेखा देशमाने, रूपाली जाधव, दीपाली गडाख, प्रांजल आथरे, लता आहेर, चंपावती जाधव, भाग्यश्री पगार, महेश जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विशाल पगारे यांनी केले तर आभार परसराम शेडगे यांनी मानले. 

टॅग्स :OzarओझरSchoolशाळा