शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 9:35 PM

नांदगाव : तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रोडवरील मढी शिवारातील रहिवासी अश्विनी संदीप बोरसे (३४) या विवाहितेचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आला.

ठळक मुद्देया घटनेमुळे साकोरा परिसरात एकच खळबळ उडाली

नांदगाव : तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रोडवरील मढी शिवारातील रहिवासी अश्विनी संदीप बोरसे (३४) या विवाहितेचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आला.या घटनेमुळे साकोरा परिसरात एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्क केले जात आहेत. या महिलेच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, असा परिवार आहे.गुरुवारी (दि.१४) दुपारी घडलेल्या या घटनेची नांदगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून गु. र. न. ५८/२१ कलम १७४ प्रमाणे नोंद झाली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुराडकर हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी