शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

आयशरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

By admin | Updated: March 19, 2017 00:27 IST

सिडको : गतिरोधकावर आयशर वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे दुचाकीवरील वृद्ध महिला आयशरखाली पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ आहे़

 सिडको : गतिरोधकावर आयशर वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे दुचाकीवरील वृद्ध महिला आयशरखाली पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उत्तमनगर अभिनव शाळेच्या प्रवेशद्वारासमोर घडली़ मयत महिलेचे नाव शोभा जयप्रकाश भांबेरे (सिडको) असे आहे़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ट्रकचालक आप्पा मोतीराम बच्छाव (५३, रा़ राणाप्रताप चौक, सिडको) विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हेमंत जयप्रकाश भांबेरे (४०) व त्यांची आई शोभा या दुचाकीवरून (एमएच १५, बीटी ६४७७) घरी जात होते़ उत्तमनगरमधील अभिनव शाळेच्य प्रवेशद्वारासमोरील गतिरोधकावरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या आयशरने (एमएच ०४, सीजी ३०६६) दुचाकीला धक्का दिला़ यामध्ये शोभा भांबेरे खाली पडल्या व आयशरच्या मागील चाकाखाली सापडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला़ या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला़ या अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, नगरसेविका रत्नमाला राणे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नागरिकांची समजूत घातली़यावेळी नागरिकांनी गतिरोधकावर पांढरे पट्टे तसेच उंचीबाबत तक्रार करून लेखानगर परिसरातही अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले़