शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 17:17 IST

नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे.

ठळक मुद्दे पिक्षमित्र सप्ताह विधायक व्हावानांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यआनंद बोरा यांच्या शंभर पक्षांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

 नाशिक: नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा पाच नोव्हेंबर जन्मदिवस व पक्षीतज्ञ सलीम अली यांचा बारा नोव्हेंबर हा जन्म दिवस असल्याने यो दोन्ही व्यक्तींचा गोरव व्हावा व पक्षांचे संवर्धनासाठी हा सप्ताह आयोजित केला जात आहे.          नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वन्यजीव छायाचित्रकार आनंद बोरा यांच्या शंभर पक्षांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन निसर्गप्रेमी उप जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना डोईफोडे म्हणाले की, असे सप्ताह काळाची गरज बनले असून असे पक्षी सप्ताह विधायक व्हायला पाहिजे. या सप्ताहात शालेय मुलांना सहभागी करून त्यांना पक्षांची माहिती देखील दिली पाहिजे. प्रा.बोरा यांच्या शंभर विविध जातीच्या पक्षांची छायाचित्र पर्यटकांना आठवडाभर बघता येणार असून संस्थेतर्फेविविध शाळेमध्ये देखील ‘स्लाईड शो’ या निमित्ताने दाखविण्यात येणार आहे. याउदघाटन कार्यक्र मास उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, वन्यजीव छायाचित्रकार किशोर वडनेरे, वनपाल अशोक काळे, समितीचे अध्यक्ष अमोल दराडे, वनरक्षक चंद्रमणी तांबे,अश्विनी पाटील, अमोल दराडे, सागर बनकर, शंकर लोखंडे, आकाश जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकbirds sanctuaryपक्षी अभयारण्यnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरforest departmentवनविभाग