मल्हार हिल कॅम्पस मध्ये मतदान जजनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 07:11 PM2019-10-10T19:11:00+5:302019-10-10T19:12:02+5:30

औंदाणे : भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणकि संस्था संचलीत मल्हार हिल शाळेत मानवी साखळीद्वारे मतदान कराच असे नाव तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली मतदान हा आपला हक्क आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे व ते आपण केलेच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व शेजारच्यांना व नातेवाईकांना सांगावे अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.

Voting awareness at Malhar Hill Campus | मल्हार हिल कॅम्पस मध्ये मतदान जजनजागृती

भाक्षी येथील मल्हार हिल शाळेत मतदान जनजागृती चेविदयार्थ्यानी मानवीसाखळीद्वारे केलेले नाव.

Next
ठळक मुद्दे मतदान हा आपला हक्क आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे व ते आपण केलेच पाहिजे

औंदाणे : भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणकि संस्था संचलीत मल्हार हिल शाळेत मानवी साखळीद्वारे मतदान कराच असे नाव तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली मतदान हा आपला हक्क आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे व ते आपण केलेच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व शेजारच्यांना व नातेवाईकांना सांगावे अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक पंकज दातरे यांनी उपस्थित पालकांना मतदान हा राष्ट्रीय हक्क असुन तो आपण बजावलाच पाहिजे असे आव्हान केले, तसेच विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगीतले.
या कार्यक्र मास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, शाळा विकास अधिकारी सुरेश येवला, किरण सोनवणे, नंदिकशोर शेवाळे, चंद्रकांत सोनवणे व पालक आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सहशिक्षक शेखर अिहरे यांनी केले.
यशिस्वतेसाठी गोकुळ दातरे, ज्ञानेश्वर सोळूंके, अमोल गातवे, रोहिणी सूर्यवंशी, रंजना मांडवडे, सिंधू पवार, कावेरी पगारे, स्वाती दातरे, सारिका शिंदे, विशाखा सोनवणे, हर्षाली मोरे, धनश्री ठोके, पवन नाडेकर, मोरकर वैशाली, सुजाता पाटील, शिंदे मीनाक्षी, पूनम जाधव, मेघा बिराडे, गणेश आहेर, साहेबराव खैरनार, सजन देवरे, आबा शिंदे, बंटी कापडणीस, किरण पवार, अर्चना पवार आदींसह शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. शेखर आहिरे यांनी सूत्रसंचालन तर मनोहर गांगुर्डे यांनी आभार मानले.

Web Title: Voting awareness at Malhar Hill Campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.