शहरं
Join us  
Trending Stories
1
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
2
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
3
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
4
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
6
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
7
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
8
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
9
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
10
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
11
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
12
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
13
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
14
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
15
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
16
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
17
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
18
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
19
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे

मतदारांना दोन लाख ‘स्मार्ट ओळखपत्र’ वाटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:46 AM

निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यात जुलै ते डिसेंबर या काळात मतदार नोंदणी केलेल्या व अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने स्मार्ट निवडणूक ओळखपत्र तयार केले असून, लवकरच प्रत्येक तालुकानिहाय त्याचे वाटप करण्यात येणार आहे.

नाशिक : निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यात जुलै ते डिसेंबर या काळात मतदार नोंदणी केलेल्या व अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने स्मार्ट निवडणूक ओळखपत्र तयार केले असून, लवकरच प्रत्येक तालुकानिहाय त्याचे वाटप करण्यात येणार आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असून, दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांना स्मार्ट निवडणूक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण २ लाख ६ हजार १५६ स्मार्ट ओळखपत्र प्राप्त झाले आहेत. निवडणूक शाखेतर्फे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येत आहेत.नांदगाव १२३७१, मालेगाव मध्य २३६१५, मालेगाव बाह्य १२७७८, बागलाण १२८४१, कळवण-सुरगाणा ९९२५, चांदवड-देवळा ९२९३, येवला १११४७, सिन्नर ११९१७, निफाड ११३२५, दिंडोरी-पेठ १४४५२, नाशिकपूर्व २००४७, नाशिक मध्य १८२७८, नाशिक पश्चिम १५००५, देवळाली १२१६७ आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात १०,९९५ ओळखपत्रांचे वाटप समन्वय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक