शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत मतदार जनजागृती रॅली

By admin | Updated: September 26, 2014 23:54 IST

दिंडोरीत मतदार जनजागृती रॅली

दिंडोरी : येथे निवडणूक विभाग, तहसील कार्यालय व मविप्र महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेऊन शहरातून मतदार जनजागृती रॅली काढली. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दिंडोरी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरीचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिंडोरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना मतदार जागृतीविषयक उद्बोधन केले. दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी मुकेश भोगे यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. तसेच जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक- श्री.राजेंद्र उगले यांनी स्वरचीत मतदार जागृती विषयक पोवाड्याचे गायन केले. व त्यानंतर या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत दिंडोरी शहरातुन मतदार जागृती फेरी काढली. यावेळी दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी श्री- मुकेश भोगे, तहसीलदार- मंदार कुलकर्णी, ना. तहसीलदार- श्रीमती कुलकर्णी, पुरवठा अधिकारी- श्री. पोतदार, गटशिक्षणाधिकारी- माधवराव पाटील, प्राचार्य- पी एन नाठे, सर्कल बागुल ,तलाठी बोरु डे , संतोष कथार, महेंद्र पैठणे , प्रा.संतोष दळवी, प्रा. शरद झोटींग, प्रा. सौ.सविता उफाडे, प्रा.कु.भारती ठाकरे, तुषार वाघ ,सचिन देशमुख ,अनिल सातपुते , विद्यापीठ प्रतिनीधी- अजय शिंदे आदिंसह मविप्र कला वाणज्यि व विज्ञान महाविद्यालयातील रासेयो चे विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थीत होते.