शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आज विजयादशमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:00 IST

नवरात्रोत्सवात दुर्जनांच्या विनाशासाठी दुर्गा माता, कालिका मातेची तर अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाची प्रकाशज्योत दाखविण्यासाठी सरस्वती मातेच्या पूजनासह नऊ दिवस केलेल्या उपवासांची मंगळवारी (दि.८) विजयादशमी तथा दसरा सणाने सांगता होणार आहे.

नाशिक : नवरात्रोत्सवात दुर्जनांच्या विनाशासाठी दुर्गा माता, कालिका मातेची तर अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाची प्रकाशज्योत दाखविण्यासाठी सरस्वती मातेच्या पूजनासह नऊ दिवस केलेल्या उपवासांची मंगळवारी (दि.८) विजयादशमी तथा दसरा सणाने सांगता होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघनाची प्रथा असून, शहरात विविध ठिकाणी रावणाचे दहन करून विजयोत्सवासोबतच आपट्याची पाने वाटून सोने लुटण्याची प्रथा आहे.आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून साजरा करण्यात येतो. सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रांची पूजा करण्यात येणार आहे. तसेच शहरात पंचवटीतील गोदाघाटावर आणि गंगापूररोड परिसरासह शहरातील विविध भागात रावणदहन करण्याची तयारी करण्यात आली आहे.सोने खरेदीला महत्त्वपूर्वी दसºयाच्या काळात शेतातील पहिले पीक येत असल्याने घरात पैसा येऊन त्यातून सोने खरेदी केली जात असे. त्यामुळे दसºयाच्या मुहूर्तावर घरात धन-धान्य यावे अशी नागरिकांची मानसिकता असल्याने दसºयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी केलेली गुंतवणूक वृद्धिंगत होते. त्यामुळे यादिवशी सोने खरेदी करून अनेकजण गुंतवणूक करतात.

टॅग्स :DasaraदसराNavratriनवरात्री