शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

विधार्थी मेळावा उस्तवात .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 17:05 IST

पिंपळगाव बसवंत : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वर्गिमत्र, मैत्रिणी भेटणे दुर्मिळ झाले असून, सतरा वर्षानंतर जनता विद्यालयातील २००१ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा पिंपळगाव बसवंत परिसरातील करी लिव्हस हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थ्यांनी मेळव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळा संवाद साधला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देजनता विद्यालयातील विद्यार्थी-शिक्षक १७ वर्षांनंतर पुन्हा शाळेत

पिंपळगाव बसवंत : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वर्गिमत्र, मैत्रिणी भेटणे दुर्मिळ झाले असून, सतरा वर्षानंतर जनता विद्यालयातील २००१ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा पिंपळगाव बसवंत परिसरातील करी लिव्हस हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला.माजी विद्यार्थ्यांनी मेळव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळा संवाद साधला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावलीचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक भावनेतून प्रत्येकाला कशी मदत करता येईल हे या मेळाव्याचा विशेष हेतू होता. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे विध्यार्थी आज आपआपल्या निवडलेल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कुणी उत्कृष्ठ बागायतदार, कुणी व्यावसायिक तर काही नोकरी निमित्त बाहेरगावी स्थायिक झाले आहेत. तरी सुद्धा फक्त एका फोन व मोबाईल संदेश ने सतरा वर्षांनंतर एकत्र भेटून जुन्या आठवणीना उजाळा दिला.यावेळी शिक्षिका थेटे, निकम, आहेर, नांद्रे ठोंबरे, दोंडकर आदी सह विध्यार्थीनी भाग्यश्री भंडारे, प्रांजळ आथरे, सुवर्णा डेरे, वैशाली निरगुडे, संध्या गायकवाड, कविता वाटपाडे, गिरीष मोगल आदी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी वैभव पाखले, निखिल भालेराव, प्रितीश छाजेड, विक्र ांत मोरे यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन वैभव पाखले यांनी तर आभार राहुल तिडके यांनी मानले.