शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावला दोन युवकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:41 IST

नांदगाव येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शनिवारी (दि. १४) बुडून मृत्यू झाला. किशोर मधुकर चव्हाण व सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे अशी मृतांची नावे आहेत.

नांदगाव : येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शनिवारी (दि. १४) बुडून मृत्यू झाला. किशोर मधुकर चव्हाण व सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. शुभम व सिद्धार्थ हे मित्र पोहण्यासाठी गेले होते. शुभम पोहून झाल्यावर काठावर आला. सिद्धार्थचा पोहताना दम कोंडला गेल्याचे शुभमच्या लक्षात आले. त्याने पाण्यात उडी मारली. पण दोघेही गटांगळ्या खात असल्याचे तेथे मासेमारीसाठी आलेल्या किशोर चव्हाण याच्या लक्षातआले.किशोरने क्षणाचाही विलंब न लावता दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. यावेळी सिद्धार्थने किशोरला मिठी मारली. त्यामुळे हालचाल न करता आल्याने किशोर व सिद्धार्थ बुडाले. सुदैवाने शुभम याचा जीव वाचला.

टॅग्स :Nashikनाशिकdrowningपाण्यात बुडणे