शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

करंजगावला विहिरीत पडून दोन बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 01:43 IST

निफाड  तालुक्यातील करंजगाव  येथील जुन्या   विहिरीत  पडून   दोन बिबटे मृत झाल्याची घटना  दि ७ मार्च  रोजी उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देनिफाड तालुक्यातील घटना; जागेवरच शवविच्छेदन

निफाड :  तालुक्यातील करंजगाव  येथील जुन्या   विहिरीत  पडून  दोन बिबटे मृत झाल्याची घटना  दि ७ मार्च  रोजी उघडकीस आली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार करंजगाव  येथे गट नंबर ५७६ मध्ये गोविंद भगूरे यांच्या मालकीच्या शेतीमध्ये झाडाझुडपांनी  वेढलेली  जुनी  विहीर आहे.  या विहीर परिसरात दुर्गंधी सुटल्याने  भगूरे यांनी  रविवारी दुपारी  विहिरीत  डोकावून पाहिले असता दोन  वन्य प्राणी या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत  दिसले सदर खबर  वन विभागाला  मिळाल्यानंतर  वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख,  वनपाल  भगवान जाधव, वनरक्षक  सुनील महाले ,वनसेवक भय्या शेख व वनमजूर आदींचे पथक  घटनास्थळी पोहचले. सदर कुजलेले दोन्ही प्राणी  विहिरीबाहेर काढले असता सदर  मृत प्राणी   बिबटे असल्याचे  स्पष्ट झाले.  सदर दोन्ही  नर  बिबटे अडीच ते  तीन वर्षांचे होते.दोघांच्या भांडणात विहीरीत पडल्याची शक्यताया दोन बिबट्यांचे भांडण होऊन ते विहिरीत पडले  असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी  वर्तविला आहे. दोन्ही बिबट्यांचे शव कुजले असल्याने जागेवर तालुका लघु पशुवैद्यकीय  सर्वचिकित्सालयाचे  सहाय्यक आयुक्त डॉ.  रवींद्र चांदोरे  यांनी  या मृत बिबट्याचे  शवविच्छेदन केले. त्यानंतर या दोन्ही मृत बिबट्यांवर  त्याच जागेवर अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याDeathमृत्यू