शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

त्र्यंबक पंचायत समितीच्या जीपला अपघात; युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:51 PM

त्र्यंबकेश्वर : येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या जीपची व दुचाकी वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजीपचालक संजय विठोबा गुंड हे स्वतःहून हरसूल पोलीस ठाण्यात दाखल

त्र्यंबकेश्वर : येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या जीपची व दुचाकी वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची सरकारी जीप (क्रमांक एम एच १५ ए ए ५०२१) हरसूल येथून त्र्यंबककडे येत असताना चिंचवड-हरसूल रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ समोरुन भरधाव येणारी दुचाकी (क्रमांक एम एच १५ डी एच ४८८०) ही जीपला धडकली. त्यात दुचाकीवरील जगदीश लक्ष्मण कनोजे (२४) रा. सापत पाली हा गंभीर जखमी झाला. त्यास नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद विलास लक्ष्मण जाधव (सापतपाली) यांनी हरसूल पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.१४) दाखल केली आहे.सदर अपघात शुक्रवारी (दि.११) सायंकाळी साडेसहा वाजता घडला. दरम्यान चौकशी केली असता सरकारी जीप मध्ये स्वतः गटविकास अधिकारी किरण जाधव, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी, जि. प. चे कृषी अधिकारी विटनोर व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दगडू राठोड आदी सरकारी कामांना भेटी देण्यासाठी आले होते. परदेशी हे पेठहून हरसूल येथे गटविकास अधिकारी यांना भेटले. हे सर्व अधिकारी नाशिक येथे चालले होते. जीपचालक संजय विठोबा गुंड हे स्वतःहून हरसूल पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू