करभरणा विभागाचे स्थलांतर

By Admin | Updated: July 29, 2014 00:51 IST2014-07-28T22:51:07+5:302014-07-29T00:51:06+5:30

करभरणा विभागाचे स्थलांतर

Transfer of Taxation Department | करभरणा विभागाचे स्थलांतर

करभरणा विभागाचे स्थलांतर

 

नाशिक : नाशिकरोड येथील जवाहर मार्केट येथील घरपट्टी आणि पाणीपट्टी तसेच विविध कर विभागांचे देयक भरणा केंद्र दुर्गा उद्यान येथील नवीन प्रशासकीय जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे कोणतेही कर भरायचे असतील, तर त्यांनी प्रशासकीय इमारतीतील या नूतन कार्यालयात भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Transfer of Taxation Department