शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सुरतच्या ग्रुपकडून हजारो साईभक्तांना मदत

By admin | Updated: November 12, 2016 00:09 IST

सुरतच्या ग्रुपकडून हजारो साईभक्तांना मदत

पिंपळगाव बसवंत : येथे गेल्या आठ दिवसांत हजारो साईभक्तांची सेवा करणारा सुरत येथील श्रद्धा सबुरी द्वारकामाई ग्रुपचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.सुरत डबोली चार रस्ता येथील युवकांचा एसएसडी ग्रुप हा सामाजिक उपक्रम राबविला जाणारा ग्रुप आहे. गेल्या वर्षापासून दिवाळी संपताच गुजरात राज्यातील साईभक्तांना ओढ लागते ती शिर्डी येथे जाण्याची. हजारो गुजराथी भाविक पिंपळगाव बसवंतमार्गे शिर्डीला जात असतात. या भाविकांची सेवा करण्याचे काम हा ग्रुप गेल्यावर्षापासून पिंपळगाव बसवंत येथे करत आहे. याआधीही त्यांचा उपक्रम सुरूच होता मात्र पिंपळगाव बसवंत येथील ग्रामपंचायत, अंबिकानगर मित्रमंडळ, पोलीस ठाणे आधींच्या सहकार्यने या ग्रुपने पिंपळगाव बसवंत येथे काम सुरू केले असून, गेल्या आठ दिवसात हजारो भक्तांना त्यांनी चोवीस तास सेवा पुरविली आहे. आरोग्य सुविधा, गरम पाणी, नास्ता, जेवण, औषधे आदि सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. शिवाय स्वच्छतेला प्राधान्य देत कुठल्याही प्रकारे काडीकचरा होऊ दिला नाही. साईभक्ताना सुविधा देताना मात्र या भागात राहणारे सर्व ग्ाोरगरीब नागरिकांनीही या सुविधांचा लाभ घेतला आहे. ग्रामपंचायत पिंपळगाव यांनी फिरते शौचालय, पाणी, घंटागाडी आदि सुविधा उपलब्ध करून दिले तर अनेक मित्रमंडळाने या ठिकाणी योग्य ती मदत केली. गुरुवारी आपला मुक्काम स्वच्छता राखून समाप्त केला. रमेश वाझर, मितुल धानावाला, सिद्धार्थ रसानिया, जुगल राठोड, पिंकेश मेवाडा, ढवलभाई पटेल, काली डीजे, सिरीज डीजे, अजयभाई काचारिया, पिंटू वायरमन, विजय मोरे, यशवंत माळी, नारायण आचारी, यशवंत माळी, डॉ. हितेश वाडीवाला, रविभाई घोगारी, सागर वाडीले, भरतभाई, विक्रम राजपूत, कालीपभाई, दीपक राजस्थानी, कमलेश भाई, गिरीश गजल, संतोष भाई आदि ग्रुपचे सदस्य सेवा पुरवित आहेत. (वार्ताहर)