जगात गवती चहाच्या ४५ जाती आढळतात. कंबोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका, थायलंडमध्ये ही वनस्पती आढळते. या वनस्पतीपासून सुगंधी द्रव्ये, आॅइल, साबण तयार केले जातात. याच्या पावडरीला बऱ्यापैकी मागणी आहे. तिचा भाव चारशे ते सहाशे रुपये प्रतिकिलो असा असतो.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}