अरुणोदय झाला.

By Admin | Updated: December 30, 2014 00:42 IST2014-12-30T00:41:46+5:302014-12-30T00:42:07+5:30

अरुणोदय झाला.

There was a dawn. | अरुणोदय झाला.

अरुणोदय झाला.

अरुणोदय झाला... नाशकात सध्या किमान तपमानाने नीचांक गाठला असल्याने थंडीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांची दिनचर्या काहीशी उशिरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आभाळात पूर्वेकडे सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यावर ही पाखरे बहुधा आपल्या किलबिलाटाने ‘अरुणोदय झाल्या’ची जाणीव करून देत असावीत...गंगापूररोड येथील दृश्य.

Web Title: There was a dawn.