सौभाग्यनगरमधून दुचाकीची चोरी

By Admin | Updated: April 8, 2017 15:07 IST2017-04-08T15:07:27+5:302017-04-08T15:07:27+5:30

सौभाग्यनगरमधून दुचाकीची चोरी

Theft of Two Wheels from the Sadbhyanya Nagar | सौभाग्यनगरमधून दुचाकीची चोरी

सौभाग्यनगरमधून दुचाकीची चोरी

नाशिक : सातपूर, शिवाजीनगर परिसरांतील रहिवासी मोहन पंडित यांची २५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ डीबी ८६३०) सातपूरच्या पपया नर्सरीजवळील सौभाग्य लॉन्सजवळून चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Theft of Two Wheels from the Sadbhyanya Nagar