शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील मुलांचा कल संगणकीय खेळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:01 IST

चांदोरी : तंत्रज्ञानानाने झपाटलेल्या युगात लहान मुलांचा ओढा संगणक, व्हिडिओ गेमकडे झुकत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना संकटामुळे शाळा बंद आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही याचे लोण पसरले आहे.

ठळक मुद्दे लंगडी, सापशिडी, मामाच पत्र, लगोरी या सारखे पारंपरिक खेल विस्मृतीत

चांदोरी : तंत्रज्ञानानाने झपाटलेल्या युगात लहान मुलांचा ओढा संगणक, व्हिडिओ गेमकडे झुकत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना संकटामुळे शाळा बंद आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही याचे लोण पसरले आहे.यामुळे मातीतले खेल तसेच लंगडी, सापशिडी, मामाच पत्र, लगोरी या सारखे पारंपरिक खेल विस्मृतीत गेले आहे. याचा विपरीत परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून आल्याने पालकांनी मुलांचा खेळाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.पूर्वी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की सापशिडी, चल्लस, लगोरी, लंगडी आशा खेळांचे वेध लागत असत, मात्र सध्या ग्रामीण भागात इलेट्रॉनिक्स गेम, मोबाईल गेम खेळण्याकडे अधिक कल आहे. टीव्ही समोर तासनतास कार्टून मालिका पाहण्यात लहान मुलांचा वेळ जात आहे.लंगडीला खेळ मुले आता पूर्णपणे विसरले असतील असे वाटते तर सापशिडी, चल्लस हे खेळ आता एकदम तुरळक ठिकाणी मुले खेळताना दिसतात. काळाच्या ओघात उन्हाळ्यातील खेल आता इतिहास जमा झाले आहेत.त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. पूर्वी चार मुले एकत्र यायचे बुद्धिबळ, कॅरम किंवा सापशिडी मध्ये रमवायचे, यातुन अधिकाधिक बाल मित्र जवळ यायचे यातून एकप्रकारचे भावनिक नाते निर्माण होऊन ते संबंध आयुष्य भर जपले जायचे. पण आता मात्र असे होताना दिसत नाही. या खेळामुळे एकलकोंडी पणा वाढला असल्याचे दिसून येत आहे.शहरी व ग्रामीण भागात इलेट्रॉनिकस गेम व मोबाईल गेम खेळण्यावरच भर दिसतो.या मुळे डोळ्यांचे आजार वाढत चालल्याचे चित्र आहे.अँड्रॉइड गेम ला अधिक पसंती...सर्वत्र अँड्रॉइड मोबाईल चे प्रचलन वाढले आहे व त्यातील गेमही अत्याधुनिक असल्याने ते खेळण्यावर अधिक भर असतो ,यात ग्रामीण भागातील मुले मागे नसल्याचे दिसून येत आहे ,या मुळे पारंपरिक खेळ आता नाहीसे होत आहे. (०१ गेम)

 

टॅग्स :MobileमोबाइलStudentविद्यार्थी