शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

टीसीएस प्रकरण; पीडितेवर रिसॉर्टमध्ये झाला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:00 IST

TCS Case News: टीसीएस कंपनीतील महिला सहकाऱ्यांवर कथित लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणात  संशयितांकडून पीडितेवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

 नाशिक - टीसीएस कंपनीतील महिला सहकाऱ्यांवर कथित लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणात  संशयितांकडून पीडितेवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विशेष तपास पथकाने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका रिसॉर्टमध्ये जाऊन सखोल चौकशी केली असून  सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पंचनामा दरम्यान तपासासाठी महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपनीतील लॉबी व पॅन्ट्री भागाचीही तपासणी करून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान, देवळाली कॅम्प पोलिसांत पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित महिलांना विश्वासात घेऊन  घटनाक्रम जाणून घेतला. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिला टेकडीवर व रिसॉर्टमध्ये  नेऊन अत्याचार केला.

दुसरी संशयित महिला निदा खान अद्याप फरारचया प्रकरणात ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्यावरही संशय व्यक्त होत असून, आरोपींना ऑनड्यूटी असताना बाहेर जाण्यास मदत केली का, याबाबत तपास सुरू आहे.दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरी महिला संशयित निदा खान अद्याप फरार  आहे.  निदा हीच इतर आरोपींची सहकारी असून, ती मुलींना विशिष्ट धार्मिक पद्धतींचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती पुढे आली आहे. तिचा शोध सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : TCS Case: Victim assaulted at resort; investigation underway.

Web Summary : A TCS employee was allegedly sexually assaulted and forced into religious conversion. Police investigated a resort near Trimbakeshwar, seizing CCTV footage. Another suspect, Nida Khan, remains at large, allegedly involved in religious training. Investigation ongoing into Operation Manager's role.
टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी