शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबाज कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 19:32 IST

जिल्हा परिषदेतील सर्वच खात्यांमध्ये कर्मचा-यांच्या अपु-या संख्येमुळे अन्य कर्मचा-यांवर अतिरिक्तकामाचा ताण पडत असून, आजारपण, लग्नसमारंभ, अन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ६९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसाअन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या सेवेत असतानाही न सांगता सलग दोन महिने कामावर गैरहजर असलेल्या कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून या सर्वांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सदर कर्मचा-यांनी तत्काळ कामावर हजर होण्याचे व त्याचबरोबर गैरहजर राहण्यामागचे यथोचित कारणे दिल्यास त्यांच्यावरील कारवाई टळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेतील सर्वच खात्यांमध्ये कर्मचा-यांच्या अपु-या संख्येमुळे अन्य कर्मचा-यांवर अतिरिक्तकामाचा ताण पडत असून, आजारपण, लग्नसमारंभ, अन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक आहे. असे असतानाही काही कर्मचारी मात्र एक ते दोन महिन्यांपासून काही एक कारण न देता कामावरून गायब झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. अलीकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व खातेप्रमुखांना पत्र देऊन त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची माहिती मागविली असता त्यात ६९ कर्मचारी दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे लक्षात आले. अशा कर्मचा-यांची यादी करून त्यांना खातेप्रमुखांनी कारणे दाखवा नोटीस बजाविण्याबरोबरच तत्काळ कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कर्मचा-यांनी दिलेला खुलासा योग्य वाटल्यास किरकोळ शास्ती करून त्यांना कामावर हजर करून घेतले जाईल, मात्र तसे न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद