शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेस मारहाण

By admin | Updated: June 10, 2015 22:27 IST

मालेगावी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेस मारहाण

मालेगाव : येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर एका महिलेला दुपारी दोनच्या सुमारास तिच्या पतीसह चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केली. यामुळे कॅम्प रस्त्यावर गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती.येथील न्यायालयात पती-पत्नीचा दावा दाखल असून, त्याची बुधवारी तारीख होती. त्यामुळे मुलीकडील नातेवाईक व सासरचे मंडळी न्यायालयात आले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सदर महिला न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर कॅम्प रस्त्यावर येताच येथील झाडाजवळ वाट पाहत असलेल्या तिच्या पतीसह सासरच्या नातेवाइकांनी तिला थांबवून मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेला खाली पाडून मारहाण करत असताना बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती. एका महिलेला दिवसाढवळ्या भर रस्त्यावर मारहाण होत असताना एकाही समाज रक्षकाने मारहाण करणाऱ्यांना जाब विचारला नाही. बघ्यांनी गर्दी केल्याने महिलाची सुटका झाली. मारहाण करणारे चारचाकी वाहनात बसून निघून गेले. या प्रकारामुळे येथे बघ्यांची गर्दी वाढल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यावेळी वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी येथे उपस्थित नव्हता. येथील न्यायालयाबाहेर महिलांना मारहाण करण्याच्या घटनात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.