शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक शाखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: सुभाष भामरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:22 IST

बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी भामरे यांनी पगार कुटुंबीयाला दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली, तसेच चौकशी करून संबंधित बॅँक शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

ठळक मुद्देउत्राणे येथील युवकाच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

सटाणा : बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून मृत्यूला कवटाळलेल्या उत्राणेच्या दिव्यांगाला मरणोपरांतही न्याय मिळत नसल्याने छावा क्र ांतिवीर सेना आणि संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी भामरे यांनी पगार कुटुंबीयाला दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली, तसेच चौकशी करून संबंधित बॅँक शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.२० आॅगस्ट रोजी उत्राणे येथील प्रवीण कडू पगार या ३५ वर्षाच्या दिव्यांग मराठा तरुणाने सेंट्रल बँक आॅफ इंडिया (शाखा म्हसदी, जिल्हा धुळे)च्या शाखाधिकाºयाने सतत ७ महिने केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती़सबळ पुरावा उपलब्ध असूनही प्रशासनाने बँक शाखाधिकाºयाविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. प्रवीणच्या कुंटुंबीयांना आर्थिक मदतही दिली गेली नसल्याची कैफियत यावेळी भामरे यांच्यापुढे मांडण्यात आली. यावेळी भामरे यांनी दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली. तसेच चौकशी करून शाखाधिकाºयाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी करण गायकर यांच्या समवेत प्रा. उमेश शिंदे, शिवाजी मोरे, संतोष माळोदे,भूषण आहेर, सागर शेजवळ, सतीश नवले, भारत आहेर, योगेश सोनवणे, विकास काळे या छावाक्र ांतिवीर सेनेच्या कार्यकर्त्यांसह संभाजी ब्रिगेडचे सचिन अहिरराव, चारुदत्त खैरनार, निकिता सावंत, परेश भामरे, मयूर पगार, अक्षय पगार, विशाल धोंडगे, ऋषिकेश शिरसाठ, मोहन पगार, सुनील पगार, सतीश कापडणीस, विजय अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.पात्रता असूनही कर्ज मिळत नाही, लोकप्रतिनिधींना सांगूनही न्याय मिळत नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या प्रवीणने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. आत्महत्येपूर्वी प्रवीणने आपली कैफियत सांगणारी चिठ्ठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून ठेवली होती. इतकेच नव्हेतर बँक शाखाधिकाºयाने प्रवीण आणि त्याच्या वृद्ध आईचा छळ केल्याची चित्र- ध्वनीफीतही उपलब्ध आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या