शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशाचा निर्णय विद्यार्थी, पालकांनी एकत्रित घ्यावा

By admin | Updated: June 10, 2016 23:47 IST

ज्ञानेश्वर नाठे : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मार्गदर्शन

नाशिक : दहावीनंतर कोणते शिक्षण घेतल्यास विद्यार्थी यशस्वी होईल, हे शोधणारे यंत्र अद्याप आले नसून कोणीही विद्यार्थ्याच्या यशाची ग्वाही देऊ शकत नाही. त्यामुळे कोणते क्षेत्र निवडावे हे पालकांनी व विद्यार्थ्याने स्वत: ठरविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागाचे संचालक डी. पी. नाठे यांनी केले. तंत्रशिक्षण संचालनालयाचे नाशिक विभागीय कार्यालय व नाशिक येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रिया’ विषयावर मार्गदर्शन करताना नाठे बोलत होते. ते म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी रेटा देऊन प्रवृत्त करावे लागते त्यांना तंत्रनिकेतन शाखेत पाठवणे योग्य असून, स्वत:हून अभ्यासात रुची दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची इच्छा असल्यास अकरावी, बारावीसाठी प्रवेश घेण्यास पालकांनी पाठिंबा द्यायला हवा, असे मत नाठे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)