शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांकडून पैसे घेणाºया केंद्रचालकांवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST

पाटोदा : राज्य शासनाच्या वतीने शेतकरीवर्गासाठी कर्जमुक्तीबाबत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत महा-ई-सेवा संचालकांची बैठक तहसीलदार नरेशकुमार बहिरम, सहाय्यक निबंधक ए.पी. पाटील व जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी शरद पैठणकर यांच्या उपस्थित येवला येथील तहसीलदार कार्यालयात घेण्यात आली.यावेळी महा-ई-सेवा केंद्र संचालकांना या योजनेसाठी आवश्यक असलेले मंत्रा कंपनीचे डिवाईस ...

पाटोदा : राज्य शासनाच्या वतीने शेतकरीवर्गासाठी कर्जमुक्तीबाबत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत महा-ई-सेवा संचालकांची बैठक तहसीलदार नरेशकुमार बहिरम, सहाय्यक निबंधक ए.पी. पाटील व जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी शरद पैठणकर यांच्या उपस्थित येवला येथील तहसीलदार कार्यालयात घेण्यात आली.यावेळी महा-ई-सेवा केंद्र संचालकांना या योजनेसाठी आवश्यक असलेले मंत्रा कंपनीचे डिवाईस उपलब्ध नसल्याने अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. ज्या शेतकºयाचा मोबाइल नंबर आधारशी जोडलेला आहे अशाच शेतकºयांचा वनटाइम ओटीपी पासवर्ड आल्यानंतर सर्व्हर डाऊन होत असल्याचे केंद्रचालकांनी उपस्थित अधिकारीवर्गाच्या निदर्शनात आणून दिले. यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी शरद पैठणकर यांनी अर्ज कसा भरावा, योजनेचा लाभ कुणाला मिळू शकतो, त्याच्या अटी व निकष याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महा-ई-सेवा, आपले सरकार केंद्राचे संचालक गणेश पाटील, गोरख घुसळे, लक्ष्मण घुगे, नामदेव पगार, संपत शेळके, विश्वंभर पाटील, दीपक उंडे, धीरेंद्र कडतन, दीपक आहेर, नवनाथ ठोंबरे, सोमनाथ घोलप आदींसह संचालक उपस्थित होते.