शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब पुष्प प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:59 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक्लब येथे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यादिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अनेक शाळांतील विद्यार्थीही याठिकाणी भेट देत आहे.

ठळक मुद्देपाचशे प्रकारातील गुलाब पुष्प ३० पेक्षा अधिक प्रकारची फुलझाडांचे

नाशिक : तीन वर्षापासून नाशिक्लबतर्फे पुष्प प्रदर्शन भरविण्यात येत असून, यावर्षीही नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक्लब येथे शुक्रवार (दि.२४) पासून तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यादिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अनेक शाळांतील विद्यार्थीही याठिकाणी भेट देत आहे.       देशभरातून विविध रंग व पाचशे प्रकारातील गुलाब पुष्प व विविध प्रकारचे ३० पेक्षा अधिक प्रकारची फुलझाडांचे पुष्प रसिकांनी गर्दी केली होती. प्रदर्शनास विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन फुलांविषयी माहिती जाणून घेतली. फुलांबरोबरच पुष्प प्रेमी नाशिककर गुलाबपुष्पाने सजवलेल्या ‘रोज डॉल’, पुष्पाने सजवलेली मलेशियन पोपटांची जोडी व कल्पकतेने बनवलेल्या ‘क्रि समस ट्री’ या बरोबर देखील सेल्फीचा आनंद घेत होते. यावर्षी नाशिक तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी देखील गुलाब प्रदर्शनात भेट देऊन शेती संबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांचा कल नवीन पारंपारिक शेती पासून काही नवीन करण्याकडे आहे हे जाणवले. प्रदर्शनाचे उदघाटन उद्योजक देवकिसन सारडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रिगेडिअर अनिलकुमार गर्ग, अभिनेते डॉ. राजेश आहेर, नाना शेवाळे , नेमीचंद पोतदार आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी