शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
3
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
4
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
5
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
6
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
7
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
8
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
9
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
10
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
11
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
12
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
13
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
14
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
15
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
16
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
17
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
18
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
19
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
20
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

By admin | Updated: January 20, 2017 22:59 IST

उपक्रम : माणकेश्वर वाचनालयात रानडे वक्तृत्व स्पर्धा

निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.  दत्ता उगावकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, ना. भा. ठाकरे, राजेंद्र खालकर, प्रवीण ठाकरे, सुजाता तनपुरे, तन्वीर राजे, सुनील निकाळे, आदि उपस्थित होते. निफाड नगरपंचयतीच्या बांधकाम समितीच्या सभापतिपदी नयना निकाळे यांची निवड झाल्याबद्दल वाचनालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर गणपत मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. हरीश आडके उपस्थित होते.  स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आली.  स्पर्धेचे परीक्षक म्हणून बी. एस. सूर्यवंशी, संदीप वाघ व जयश्री सोनवणे यांनी काम पाहिले वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कुमावत यांनी आभार मानले.  याप्रसंगी निफाड नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक रामनाथ सानप, वाचनालयाचे माजी अध्यक्ष ना. भा. ठाकरे, चिटणीस दत्ता उगावकर, संचालक प्रवीण ठाकरे, बाळासाहेब कापसे, राहुल दवते, सुजाता तनपुरे, मालती वाघावकर,
डॉ मेघा जंगम, संपत धारराव,  सुनील सोनवणे, योगीता ठोके, माधुरी डरंगे, ज्ञानेश्वर वडघुले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)