शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा सरपंचपदी सोनवणे, तर उपसरपंचपदी बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:28 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता सोनवणे यांची, तर उपसरपंचपदी संदीप बोरसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देपंचवीस महिन्यांसाठी आता सरपंचपदासाठी तीन महिला सदस्यांनी चांगलीच कंबर कसली होती.

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता सोनवणे यांची, तर उपसरपंचपदी संदीप बोरसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.साकोरा ग्रामपंचायतीत तीन वर्षांपूर्वी दोन गटांत जोरदार लढत होऊन आठ आणि नऊ असे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे पहिल्या सरपंचपदाचा मान महिला राखीव म्हणून वैशाली झोडगे यांना केवळ महेंद्र बोरसे यांच्या गटाच्या राजकीय खेळीमुळे मिळाला. त्यानंतर झोडगे यांचा आवर्तननुसार राजीनामा झाला. त्यानंतर महेंद्र बोरसे यांच्या गटातून निवडून आलेल्या आशा बोरसे यांना शिवसेनेचे जि. प. सदस्य रमेश बोरसे यांच्या गटाने गळ टाकून सरपंचपदाचा दुसरा मान मिळवून दिला आणि त्यांना आपल्या गटात सामावून घेतले. आता बोरसे यांचा आवर्तननुसार राजीनाम्यानंतर उर्वरित पंचवीस महिन्यांसाठी आता सरपंचपदासाठी तीन महिला सदस्यांनी चांगलीच कंबर कसली होती.सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी बी.ए. पैठणकर तसेच ग्रामविकास अधिकारी बी.बी. सरोदे तसेच तलाठी कपिल मुत्तेपवार व जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अनिता सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे दुपारी दोन वाजता सोनवणे यांची सरपंच म्हणून घोषणा करण्यात आली. तसेच आवर्तननुसार उपसरपंच अतुल बोरसे यांनी एक महिन्यापूर्वी राजीनामा दिल्यानंतर संदीप बोरसे यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. तेरा सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रा.पं. सदस्य अतुल बोरसे, संजय सुरसे, दादासाहेब बोरसे, सतीश बोरसे, किरण बोरसे, आशा बोरसे, वैशाली झोडगे, ज्ञानेश्वर मोरे उपस्थित होते.