शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ स्पर्धांचा निकाल घोषित

By admin | Updated: January 23, 2016 23:21 IST

उद्या वितरण : महापालिकेकडून आयोजन; आदिती कुलकर्णीला ५० हजारांचे बक्षीस

नाशिक : महापालिकेमार्फत ‘स्मार्ट सिटी’ अभियानात लोकसहभागाकरिता घेतलेल्या विविध स्पर्धांचा निकाल महापौर अशोक मुर्तडक यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला. आॅनलाइन स्मार्ट सूचना व संकल्पना स्पर्धेत ५० हजारांचे प्रथम पारितोषिक आयडिया कॉलेजच्या आदिती रोहन कुलकर्णी हिने पटकावले आहे. येत्या सोमवारी (दि.२५) सकाळी १०.३० वाजता मविप्र संस्थेच्या केबीटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, गंगापूररोड येथे विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानात लोकसहभागही असावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात आॅनलाइन स्मार्ट सूचना व संकल्पना स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ५० हजारांचे पारितोषिक आयडिया कॉलेजच्या आदिती कुलकर्णी हिने मिळविले. द्वितीय क्रमांकाचे ३० हजारांचे पारितोषिक जितेश कन्सारा याने, तर तृतीय क्रमांकाचे २० हजारांचे पारितोषिक मोहन शिवाजी काळोगे यांना घोषित करण्यात आले. याशिवाय दहा हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके अजय चांडक, ए. एम. गोसावी, शिल्पा धामणे, विशाल सांगळे आणि विशाल बेडीस यांना जाहीर करण्यात आली. व्हिजन स्पर्धेत प्रथम - करण मेहता, द्वितीय- एहसान मुजूमदार आणि तृतीय- हेमंत भालेराव यांना रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली. शालेय स्तरावरही विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात चित्रकला स्पर्धेत तनिष्क चव्हाण, प्रणाली शिंदे, शर्वरी तुपे, गोविंद गौतम, सुमित शेलार, स्नेहल आव्हाड, मानसी वाघ व अबुजर पठाण, वक्तृत्व स्पर्धेत चिन्मय मोघे, सिद्धार्थ तोडके, फरहतजहॉँ जाफर हमाम, पौर्णिमा चंदा, भावेश बोरसे, रूपाली हवालदार, प्रज्वल सूर्यवंशी व किरण खरकाळ, निबंध स्पर्धेत चिन्मय मोघे, दीपक मालंगे, जागृती पवार, वैष्णवी शर्मा, चेता जामदार, शेख बिसवा बिलाल, लिटस जोस, विश्वनाथ यादव, महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धेत योगेंद्र कुलकर्णी, प्राजक्ता म्हस्के, मुक्ता मोहिते, प्रियंका जाधव, सलोनी पूरकर, मनीषा जाधव, प्रिया जैन, कृष्ण लोढा, घोषवाक्य स्पर्धेत सलोनी पूरकर, उमा हिंगमिरे, प्रकाश बागुल, कविता स्पर्धेत मीना गिरबे, योगेश सूर्यवंशी, भारती शिंदे, पुष्पलाता गांगुर्डे, यश भुजबळ आणि रांगोळी स्पर्धेत ऐश्वर्या वडनेरे, दीपक भालेराव, सुवर्णा जोपळे, विजयकुमार दाभाडे, राजेश्वरी चौरे, रिया चौरे, मंगला चौरे, अंकित गिरे यांना पारितोषिक जाहीर झाले आहे. (प्रतिनिधी)