शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी भावाकडून बहिणीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:43 IST

नांदगावी भावाकडून बहिणीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : शेतात निंदणीचे काम करत असलेल्या बहिणीवर दगड मारून व तिच्या छातीत लाथा मारून तिचा खून केल्याची घटना मूळडोंगरी येथे घडली. या प्रकरणी आईने मुलाविरुद्ध नांदगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.मयत आरती दादा मुकणे (१७) ही तिच्या पतीच्या घरी नांदायला न जाता तिची मोठी बहीण बायटी हिची सवत म्हणून राहत असल्याचा राग येऊन आरतीच्या भावाने तिचा काटा काढला. आरतीचा भाऊ राजू रंगनाथ मुकणे याने आरती शेतात निंदणी करत असताना हातात दगड घेऊन तू येथे कशाला आली, असे विचारले. तेव्हा आरतीने मी पतीकडे जात नाही. बायटीची सवत म्हणून राहते असे सांगितले. याचा राग येऊन राजू याने शेतातला दगड घेऊन तिच्या पाठीत जोरात मारला. ती जमिनीवर पडल्यावर तिच्या छातीत लाथा मारून तिचा खून केला. दुपारी लहान भाऊ राजू हा शेतात गेला व आपल्या बहिणीला इकडे शेतात का आणले म्हणून बायकोला व आईला त्याने सुरुवातीला मारहाण केली व त्यानंतर हातातील मोठा दगड बहिणीच्या दिशेने मारून फेकला. आई सोन्यावाई हिने मुलगा राजू याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या भावाच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पदमने, रमेश पवार, पंकज देवकाते आदींच्या पथकाने मूळडोंगरी व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. मात्र अद्यापही राजू मुकणे पोलिसांच्या हाती लागलेला नाही.आरती मुकणे ही अलीकडेच काही दिवसांपूर्वी पुण्याहून आपल्या मोठ्या भावाकडे रणखेडा, ता. नांदगाव येथे आली. मोठ्या भावाने तिला मूळडोंगरीच्या ज्ञानेशवरनगर येथे लहान भावाकडे पाठविले होते. दुपारी आरती आई, वडील व आपल्या भावजयीसोबत बाजरी निंदण्यासाठी शेतात आली होती.