शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

वागदर्डी धरण परिसरात सीडबॉलचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:40 PM

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी साठवणूक बंधारा परिसरात मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीने  वृक्षारोपण आणि सिडबॉल रोपणाचा उपक्रम वनाधिकारी राम महाले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला.

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी साठवणूक बंधारा परिसरात मनमाड जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीने  वृक्षारोपण आणि सिडबॉल रोपणाचा उपक्रम वनाधिकारी राम महाले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला.यावेळी नगरपरिषदेचे प्रशासनाधिकारी राजेन्द्र पाटील , अजहर शेख, किशोर गोसावी, नाना जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लॉकडाऊन नियमांचे पालन करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुंडलिक कचरे,युनूस पठाण, रामदास पगारे, सुरेश वाघ, मनोज गांगुर्डे, कांतीलाल येणारे,शमशाद सय्यद,रश्मी मोरे, सुशांत केदारे,मधुकर मोरे, रेखा येणारे ,अशोक परदेशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक