शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

आधारतीर्थातील मुलांसाठी होणार शाळा

By admin | Updated: November 14, 2015 22:59 IST

आधारतीर्थातील मुलांसाठी होणार शाळा

नाशिक : आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना निवारा देणाऱ्या त्र्यंबकेश्वरजवळील आधारतीर्थ आश्रमात आता या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.ज्या शेतकरी माता-पित्यांनी आत्महत्त्या केली आहे, अशा अनाथ मुलांचा सांभाळ आधारतीर्थ येथे केला जातो. आज मितीस येथे सुमारे शंभर मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील अशी आहेत. याशिवाय अनाथ झालेल्या शेतकरी कुटुंबातील एक हजार मुलांची येथे स्थलांतरित करण्याची मागणी आहे सध्या ही मुले गावात पडेल ते काम करतात. त्यामुळे या मुलांना येथे सामावून घेतले तर त्यांच्या शिक्षणाचा आणि त्या अनुषंगाने भविष्यात रोजगाराचा प्रश्न सुटू शकणार आहे. मराठा महासंघाच्या वतीने यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला. मुंबईत मराठा महासंघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात स्थानिक संघाचे कार्यकर्ते चंद्रकांत बनकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी या मुलांना वारकऱ्याचा वेश करून सहभागी करून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांनीच शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मराठा महासंघाने मुलांसाठी शाळा सुरू करण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, असे चंद्रकांत बनकर यांनी सांगितले. सदरच्या शाळेसाठी सेवानिवृत्त अभियंता चव्हाण, कमलेश पिंगळे, सचिन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.