शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मातीमोल भूसुधारकाची सर्रास ‘लाख’ मोलाने विक्री

By admin | Updated: November 20, 2014 23:57 IST

५० गोण्यांचा साठा पकडला; पुण्याच्या कंपनीवर कारवाई

 नाशिक : राज्य शासनाच्या कृषी विभागाची परवानगी नसताना जिल्'ात शेतकऱ्यांना अक्षरश: माती भरलेल्या गोण्यांतून उत्कृष्ट ‘भूसुधारक’ विकण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने उघड केला असून, दिंडोरीतील एका दुकानावर छापा टाकून तब्बल ५० गोण्यांचा साठा सील करून विक्री बंद आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी दिली. पुणे येथील वेरोनिक मॅनोसिक प्रा. लि., खोंडवा (पुणे) या कंपनीने दुय्यम भूसुधारकांची राज्य शासनाची परवानगी नसताना विक्री सुरू केली होती. नाशिक जिल्'ातही या कंपनीच्या दुय्यम भूसुधारकांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी १७ जुलै २०१४ रोजी नाशिक- कळवण रोडवरील दिंडोरी येथील वर्धमान फर्टिलायझर या खतविक्रेत्या दुकानावर छापा टाकून तपासणी केली असता त्यात शासनाची परवानगी असलेल्या दुय्यम भूसुधारक १०:५:१० व ८:६:६ व्यतिरिक्त पुण्याच्या संबंधित कंपनीचे ५:८:० या दुय्यम भूसुधारकाची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे १९८५ च्या खत नियंत्रण कायद्यानुसार परवानगी नसताना दुय्यम भूसुधारकाची विक्री करीत असल्याबाबत या दुय्यम भूसुधारकाच्या ५० गोण्यांची (किंमत प्रत्येकी सुमारे ५०० रुपये) विक्री गोठवून त्याचा साठा जप्त केला. तसेच या दुय्यम भूसुधारकांचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या नमुन्यांचा अहवाल आला