शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

जिल्हापोलिस प्रमुखांकडून मालेगावच्या सुव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:23 PM

मालेगाव:- जिल्हा पोलीस प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पाटील यांनी मालेगावी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसेच पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील पोलीस विभागाच्या विविध कार्यालयांना कार्यालयांना भेट दिली.

ठळक मुद्देग्रामीण पोलीस प्रमुखपदी पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

मालेगाव:- जिल्हा पोलीस प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पाटील यांनी मालेगावी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसेच पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील पोलीस विभागाच्या विविध कार्यालयांना कार्यालयांना भेट दिली.नाशिक ग्रामीण पोलीस प्रमुखपदी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शुक्रवारी मालेगावी भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस नियंत्रण कक्ष, शहर पोलीस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे ,पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला मालेगाव बाबत जाणून घेतले यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस